bestgudipadwamarathistatus.Best Gudi padwa 2018 status.latest marathi status for 2018 gudi padwa.

Latest Gudi Padwa festival celebration pictures 
May the festival of lights be the harbinger of joy and prosperity. As the holy occasion of Gudi Padwa is here and the atmosphere is filled with the spirit of mirth and love, here’s hoping this festival of beauty brings your way, bright sparkles of contentment, that stay with you through the days ahead.
Best wishes on Gudi PadwaLong live the tradition of hindu culture and as the generations have passed by hindu culture is getting stronger and stronger lets keep it up.  bestgudipadwamarathistatus
You can download whatsapp status and messages free now. Gudi Padwa 2018 will be celebrated on 18 Mar all over India. It is especially celebrated in Maharashtra and Karnataka. Share happiness all around with your Gudi Padwa images, messages, status, etc on the auspicious occasion of Gudi Padwa.bestgudipadwamarathistatus
 • उभारा गुढी सुखसमृद्धीची
  सुरुवात करूया नववर्षाची
  विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
  वाटचाल करूया नवआशेची…..
 • माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना व त्यांच्या परिवाराला
  गुडी पाडव्याच्या आणि
  मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा. . . .  bestgudipadwamarathistatus
                bestgudipadwamarathistatus
 • गुढी उभारली असेल आज तुझ्याही दारी,
  चैतन्य असेल तेथे…आनंदात असतील सारी,
  मनी मात्र माझ्या तुझ्या आठवणींची सभा आहे,
  एकटीच गुढी अन् मी हि एकटाच उभा आहे…
 • पुढची गुढी मात्र तू नि मी सोबतच असू,
  गोड जेवाया आपुल्या घरी दोघे एकत्र बसू,
  गळी मंगळसूत्र,नाकी नथ तुझ्या ती शोभूनी दिसेल,
  माळलेला गजरा तुझा….आपुल्या घरचं लावण्य असेल…
 • वसंताची पहाट घेऊन आली,
  नवचैतन्याचा गोडवा,
  समृद्धीची गुडी उभारू,
  आला चैत्र पाडवा…
 •     bestgudipadwamarathistatus
 • पावलांसोबत तुझ्या…घरा सुखसमृद्धी येईल,
  हास्य तुझ्या माझ्या ओठी दुख सारे दूर नेईल,
  तुला हि सखे देतो मी आजच्या शुभेच्छा….
  पुऱ्या होवोत तुझ्या मनी सर्व इच्छा……
 • सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
  आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
  दिवस सोनेरी
  नव्या वर्षाची सुरुवात…
  गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
 • “गुडी उभारू आनंदाची,
  समृद्धीची, आरोग्याची,
  समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
  नव वर्षाच्या शुभेच्छा!  bestgudipadwamarathistatus
 • नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
  त्याच्यावर चांदीचा लोटा,
  उभारुनी मराठी मनाची गुढी,
  साजरा करूया हा गुढीपाडवा…
  नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
  सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
  सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
  गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 •   bestgudipadwamarathistatus
 • शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!
  कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!
  तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!
  आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…!!
  सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
 • आशेची पालवी, सुखाचा मोहर,
  समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
  नववर्षाच्या शुभेच्छा,
  तुमच्यासाठी…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!  bestgudipadwamarathistatus

 • तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
  मी नाही दिला…
  पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
  ते येत्या गुढीपाडव्याला,
  तुमच्या घरी येतील..
  त्यांची नावे आहेत,
  सुख,
  शांती,
  समृद्धी…!!!
  गुडीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance!
 • उभारून आनंदाची गुढी दारी,
  जीवनात येवो रंगात न्यारी,
  पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
  नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
 • गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 •   bestgudipadwamarathistatus
 • चंदनाच्या काठीवर,
  शोभे सोन्याचा करा…
  साखरेची गाठी आणि,
  कडुलिंबाचा तुरा…
  मंगलमय गुढी,
  ल्याली भरजरी खण,
  स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 • प्रसन्नतेचा साज घेऊन,
  यावे नववर्ष!
  आपल्या जीवनात नांदावे,
  सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
  गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…   bestgudipadwamarathistatus
 • जल्लोष नववर्षाचा…
  मराठी अस्मितेचा…
  हिंदू संस्कृतीचा…
  सण उत्साहाचा…
  मराठी मनाचा…
 • bestgudipadwamarathistatus     
 • तुम्हाला व कुटूंबियांना,
  गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
  हार्दिक शुभेच्छा…
  हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
  हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
  माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या
  हार्दिक शुभेच्छा!  bestgudipadwamarathistatus
 • गुढी उभारून आकाशी,
  बांधून तोरण दाराशी,
  काढून रांगोळी अंगणी,
  हर्ष पेरुनी मनोमनी,
  करू सुरुवात नव वर्षाची…
  गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
 • निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
  नवे नवे वर्ष आले
  घेऊन गुळासाखरेची गोडी…
  गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…
 •   bestgudipadwamarathistatus
 • नेसून साडी माळून गजरा
  उभी राहिली गुढी,
  नव वर्षाच्या स्वागताची
  ही तर पारंपारिक रूढी,
  रचल्या रांगोळ्या दारोदारी
  नटले सारे अंगण,
  प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
  सुगंधीत जसे चंदन…
  तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
  आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
 • सुरु होत आहे नवीन वर्ष,
  मनात असू द्या नेहमी हर्ष,
  येणारा नवीन दिवस करेल
  नव्या विचारांना स्पर्श,
  हिंदू नव वर्षाच्या आणि
  गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 •   bestgudipadwamarathistatus
 • वसंत ऋतूच्या आगमनी,
  कोकिळा गायी मंजुळ गाणी,
  नव वर्ष आज शुभ दिनी,
  सुख समृद्धी नांदो जीवनी.
  गुढी पाडव्याच्या आणि नूतन
  वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! bestgudipadwamarathistatus
 • चैत्राची सोनेरी पहाट,
  नव्या स्वप्नांची नवी लाट,
  नवा आरंभ, नवा विश्वास,
  नव्या वर्षाची हीच तर
  खरी सुरवात…
  गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 •     bestgudipadwamarathistatus
 • शांत निवांत शिशिर सरला,
  सळसळता हिरवा वसंत आला,
  कोकिळेच्या सुरवातीसोबत,
  चैत्र “पाडवा” दारी आला…
  नूतन वर्षाभिनंदन!
 • श्रीखंड पूरी,
  रेशमी गुढी,
  लिंबाचे पान,
  नव वर्ष जाओ छान.
  आमच्या सर्वांच्या तर्फे
  हार्दिक शुभेच्छा.
  हॅप्पी गुढी पाड़वा… bestgudipadwamarathistatus
 • वर्षामागून वर्ष जाती,
  बेत मनीचे तसेच राहती,
  नव्या वर्षी नव्या भेटी,
  नव्या क्षणाशी नवी नाती,
  नवी पहाट तुमच्यासाठी,
  शुभेच्छांची गाणी गाती!
  Happy Gudi Padwa
 •    bestgudipadwamarathistatus
 • दुःख सारे विसरुन जाऊ,
  सुख देवाच्या चरनी वाहू,
  स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
  नव्या नजरेने नव्याने पाहू…
  Happy Gudhi Padhwa.       bestgudipadwamarathistatus
 • येवो समृद्धी अंगणी,
  वाढो आनंद जीवनी,
  तुम्हासाठी या शुभेच्छा,
  नववर्षाच्या या शुभदिनी…
  गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
 • नविन दिशा, खुप आशा,
  नविन सकाळ, सुंदर विचार,
  नविन आनंद, मन बेधुंद,
  आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…
  Happy Gudi Padwa !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*